Saturday, November 15, 2025
मी
मानवी दु:ख समजून घेण्यासाठी केवळ एखाद्याचं आयुष्य तपासून चालत नाही, एकूण मानवी वर्तन तपासता आलं पाहिजे. माझ्याभोवती कोट्यवधी जीव आहेत आणि या पृथ्वीच्या संपत्तीत त्यांचाही वाटा आहे. म्हणून मला त्यांच्याशी संवादी असलं पाहिजे. इतरांना त्रास द्यावा किंवा माझ्या गरजा ओरबाडून घ्याव्यात हे कदापिही होता कामा नये. मानवी परिस्थितीच्या कारणांचे विश्लेषण करतांना मी स्वत:ला कधीही इतर समाजापासून वेगळं करू नये.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment